1/7
स्क्रीन रेकॉर्डर - XRecorder screenshot 0
स्क्रीन रेकॉर्डर - XRecorder screenshot 1
स्क्रीन रेकॉर्डर - XRecorder screenshot 2
स्क्रीन रेकॉर्डर - XRecorder screenshot 3
स्क्रीन रेकॉर्डर - XRecorder screenshot 4
स्क्रीन रेकॉर्डर - XRecorder screenshot 5
स्क्रीन रेकॉर्डर - XRecorder screenshot 6
स्क्रीन रेकॉर्डर - XRecorder Icon

स्क्रीन रेकॉर्डर - XRecorder

InShot Inc.
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
1M+डाऊनलोडस
30MBसाइज
Android Version Icon5.1+
अँड्रॉईड आवृत्ती
2.4.0.1(23-12-2024)नविनोत्तम आवृत्ती
4.8
(108 समीक्षा)
Age ratingPEGI-3
डाऊनलोड
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती
1/7

स्क्रीन रेकॉर्डर - XRecorder चे वर्णन

वॉटरमार्क नाही

रूटची गरज नाही

रेकॉर्डिंग वेळ मर्यादा नाही


स्क्रीन रेकॉर्डर - XRecorder तुम्हाला सर्वात सुलभ पद्धतीने सुरळीत व स्पष्ट स्क्रीन व्हिडिओ, स्क्रीनशॉट्स घेण्यास आणि व्हिडिओ व फोटो संपादित करण्यास मदत करतो.


तरंगत्या विंडोवर केवळ एकदा टॅप करून, तुम्ही HD व्हिडिओ ट्युटोरिअल्स, व्हिडिओ कॉल्स आणि. आणि आता तुम्ही कधीही लाइव्ह गेम शो आणि महत्त्वाचे क्षण गमावणार नाही.


तुमच्या आवडीचे काहीही कॅप्चर करण्यासाठी सर्वोत्तम स्क्रीन रेकॉर्डर - XRecorder डाउनलोड करा!


● स्पष्ट स्क्रीनशॉट घेण्यासाठी स्क्रीन कॅप्चर करा

● व्हिडिओ एडिटर: ट्रिम करा, वेग बदला, संगीत व मजकूर जोडा...

● ब्रश: रेकॉर्डिंग करताना स्क्रीनवर रेखाटा किंवा खूण करा

● तुमच्या फोनवर गेमप्ले रेकॉर्ड करा

● सानुकूल सेटिंग्जसह फुल HD व्हिडिओ निर्यात करा: 240p ते 1080p, 60FPS, 12Mbps

● वॉटरमार्क नाही: स्वच्छ व्हिडिओ आणि स्क्रीनशॉट रेकॉर्ड करा

● फेसकॅमसह स्क्रीन रेकॉर्डर

● रेकॉर्डिंगची वेळ मर्यादा नाही आणि रूटची गरज नाही

● तरंगती विंडो: अचूक क्षण सहजपणे नियंत्रित करण्यासाठी व घेण्यासाठी एक स्पर्श

● काउंटडाउन टायमर: एक पूर्ण तयार रेकॉर्डर असण्यासाठी

● पर्यायी संग्रह स्थान: अंतर्गत संग्रह/ SD कार्ड

● सहज विराम/पुन्हा सुरू करता येणारे रेकॉर्डिंग, स्क्रीन फिरवणे


लवकरच येत आहे:

+ व्हिडिओ संपादन: स्टिकर्स, इंट्रो व आउट्रो... इ.

+ लाइव्ह: विविध प्लॅटफॉर्म्सवर लाइव्ह स्ट्रीमिंग.


फुल HD मध्ये स्क्रीन रेकॉर्डर

स्क्रीन व्हिडिओ रेकॉर्डर - XRecorder सर्वोच्च दर्जाच्या गेम स्क्रीनवर, 1080p, 12Mbps, 60FPS रेकॉर्डिंगला समर्थन करतो. अर्थात, समायोजित करता येणारे रेझोल्युशन(240p ते 1080p), दर्जा आणि FPS(15FPS ते 60FPS) सह तुम्ही स्क्रीन रेकॉर्ड करू शकता.


वेळ मर्यादेविना गेम रेकॉर्डर

हा स्क्रीन रेकॉर्डर - XRecorder एक सोयीस्कर गेम रेकॉर्डर आणि स्क्रीन कॅप्चर साधनही आहे. तो तुम्हाला वेळ मर्यादेविना स्क्रीन कॅप्चर करण्यास, स्क्रीन रेकॉर्ड करण्यास आणि गेमप्ले व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास मदत करतो.


वॉटरमार्कविना स्क्रीन व्हिडिओ रेकॉर्डर

अजुनही वॉटरमार्कविना स्क्रीन कॅप्चर साधन शोधताय? अधिक स्वच्छ पद्धतीने स्क्रीन कॅप्चर करण्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्डर डाउनलोड करा. तुम्हाला स्क्रीन कॅप्चर, स्क्रीन रेकॉर्ड करायचा असेल किंवा कार्यक्षमतेने स्क्रीनशॉट घ्यायचा असेल, तर हा स्क्रीन रेकॉर्डर असलाच पाहिजे.


प्रभावी संपादन साधनांसह व्हिडिओ एडिटर

XRecorder मध्ये एक उत्कृष्ठ अंगभूत व्हिडिओ एडिटर आहे. तुम्ही मोफत व्हिडिओ ट्रिम करू शकता, वेग बदलू शकता, संगीत व मजकूर जोडू शकता, गुणोत्तर समायोजित करू शकता. आणखी उपयुक्त साधने येत आहेत. आता प्रभावी व्हिडिओ एडिटरसह व्हिडिओ रेकॉर्डरचा आनंद घ्या!


ध्वनीसह स्क्रीन रेकॉर्डर

गेमप्ले, व्हिडिओ ट्युटोरिअल्स ध्वनीसह रेकॉर्ड करायचे आहे? हा ध्वनीसह प्रभावी स्क्रीन रेकॉर्डर तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. तो तुमचा आवाज तरल आणि स्पष्टपणे रेकॉर्ड करेल.


फेसकॅमसह स्क्रीन रेकॉर्डर

फेसकॅमसह स्क्रीन रेकॉर्डर तुम्हाला लहानशा आच्छादित विंडोमध्ये तुमचा चेहरा व प्रतिक्रिया रेकॉर्ड करण्यास मदत करतो. ती स्क्रीनवर कोणत्याही स्थितीत सहज खेचता येते आणि कोणत्याही आकारमानाला सानुकूल करता येते.


ऑडिओसह स्क्रीन रेकॉर्डर

तो एक चांगले कार्य करणारा ऑडिओसह स्क्रीन रेकॉर्डर, ध्वनीसह स्क्रीन रेकॉर्डर सुद्धा आहे. तुमचा स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी हा अद्भुत स्क्रीन रेकॉर्डर आता डाउनलोड करा.


स्क्रीन रेकॉर्डर - व्हिडिओ रेकॉर्डर, XRecorder डाउनलोड केल्याबद्दल धन्यवाद. आणि तुमचा काही अभिप्राय असल्यास, कृपया आमच्याशी videostudio.feedback@gmail.com वर मोकळेपणाने संपर्क साधा


XRecorder Disclaimer:

* All recording behavior must comply with the Terms of the content providing platforms.

* Please get the PERMISSION from the owner if you record any content beyond personal use.

* We are not responsible for any intellectual property violation that results from any unauthorized recording.

स्क्रीन रेकॉर्डर - XRecorder - आवृत्ती 2.4.0.1

(23-12-2024)
इतर आवृत्त्या
काय नविन आहे✅Improvements- Better recording experience.- Other bug fixes and performance improvements.Update XRecorder to start a better recording experience!Join us at: https://www.reddit.com/r/XRecorder/Email us at: xrecorder.feedback@gmail.com

अजुनपर्यंत कोणतेही अभिप्राय किंवा रेटिंग्ज नाहीत! हे देणारे पहिले होण्यासाठी कृपया करा

-
108 Reviews
5
4
3
2
1

स्क्रीन रेकॉर्डर - XRecorder - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 2.4.0.1पॅकेज: videoeditor.videorecorder.screenrecorder
अँड्रॉइड अनुकूलता: 5.1+ (Lollipop)
विकासक:InShot Inc.गोपनीयता धोरण:http://inshotapp.com/website/policy.htmlपरवानग्या:81
नाव: स्क्रीन रेकॉर्डर - XRecorderसाइज: 30 MBडाऊनलोडस: 365.5Kआवृत्ती : 2.4.0.1प्रकाशनाची तारीख: 2025-03-25 11:48:44किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू:
पॅकेज आयडी: videoeditor.videorecorder.screenrecorderएसएचए१ सही: 46:B6:88:97:9C:5A:45:D1:F8:3D:4D:57:84:89:B6:54:31:80:E7:69विकासक (CN): संस्था (O): VideoStudioस्थानिक (L): देश (C): राज्य/शहर (ST): पॅकेज आयडी: videoeditor.videorecorder.screenrecorderएसएचए१ सही: 46:B6:88:97:9C:5A:45:D1:F8:3D:4D:57:84:89:B6:54:31:80:E7:69विकासक (CN): संस्था (O): VideoStudioस्थानिक (L): देश (C): राज्य/शहर (ST):

स्क्रीन रेकॉर्डर - XRecorder ची नविनोत्तम आवृत्ती

2.4.0.1Trust Icon Versions
23/12/2024
365.5K डाऊनलोडस10.5 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

1.4.0.5Trust Icon Versions
23/10/2020
365.5K डाऊनलोडस19 MB साइज
डाऊनलोड
1.2.1.3Trust Icon Versions
12/12/2019
365.5K डाऊनलोडस9.5 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
बोनस खेळअजुन अधिक बक्षिसे मिळवा!
अधिक
Super Sus
Super Sus icon
डाऊनलोड
King Arthur: Magic Sword
King Arthur: Magic Sword icon
डाऊनलोड
Poket Contest
Poket Contest icon
डाऊनलोड
Origen Mascota
Origen Mascota icon
डाऊनलोड
Pokeland Legends
Pokeland Legends icon
डाऊनलोड
Nova: Space Armada
Nova: Space Armada icon
डाऊनलोड
Trump Space Invaders
Trump Space Invaders icon
डाऊनलोड
Heroes of War: WW2 army games
Heroes of War: WW2 army games icon
डाऊनलोड
Alice's Dream:Merge Island
Alice's Dream:Merge Island icon
डाऊनलोड
Bubble Pop-2048 puzzle
Bubble Pop-2048 puzzle icon
डाऊनलोड
Tile Match-Match Animal
Tile Match-Match Animal icon
डाऊनलोड

त्याच श्रेणीतले अॅप्स